प्रत्येक व्यवसायिकांची एकच समस्या आहे.
‘सेल’ कसा वाढवायचा आणि ‘मार्केटिंग’ कशी करायची ?
पण हा प्रश्न सर्वांना का पडतो ?
कारण
पाहिजेल तेवढे कस्टमर मिळत नाहीत .
सेल्स आणि मार्केटिंग पाहिजे तशी होत नाही.
खर्च खूप होतो पण तसे इन्कम वाढत नाही.
भरपूर Videos बघितले. Online Courses केले तरी
त्याचा काही उपयोग झाला नाही.
मग या सर्व प्रश्नांवर योग्य पर्याय काय आहे.

योग्य पर्याय आहे
सोशल मीडिया चाणक्याचा
मोफत
ऑफलाईन वर्कशॉप
0.0s
कारण यामध्ये तुम्हाला समजणारा आहे.
मार्केटिंग कशी व कोणत्या प्रकारची करावी,
कस्टमर आपले प्रॉडक्ट का खरेदी करत नाहीत,
त्यांना काय सांगितल्यावर ते आपले प्रॉडक्ट खरेदी
करतील,
मार्केटिंग वर किती व कसा खर्च करावा. जेणेकरून
प्रॉफिट वाढेल,
बेस्ट सेल्स टीम कशी तयार करावी,
कन्वर्जनच्या टेक्निक कशा वापराव्यात,
अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन..
वर्कशॉप Offline Attend का करावा .
ऑफलाइन मध्ये तुम्ही तुमच्या मनातल्या
अनेक शंका मनमोकळेपणाने विचारू शकता.
तुमच्या सोबत वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये
उद्योजक असल्यामुळे त्यांच्या
समस्या व अनुभव सुद्धा तुम्हाला येथे भेटतात.
कमी सभासद असल्यामुळे
विषय समजण्यास मदत होते.
अशा अनेक टेक्निक आहेत ज्या तुम्हाला
कोणीही ऑनलाईन सांगत नाही.
आम्ही छोटे व्यवसाय कसे मोठे केले
याची केस स्टडी पाहायला मिळतील.
व्यवसाय वाढवण्यासाठी कोणत्या
व्यक्तीसोबत काम करायचे
जेणेकरून आपली ग्रोथ लवकर होईल
या वर्कशॉप ला येण्यासाठी काय करावे .
सर्वात प्रथम आपण आपले Contact Details. पाठवावे.
वर्कशॉप हा सकाळी 10 ते 12 या
वेळेत होत असल्याने आपली डेट
कन्फर्म करून ठेवावी
आपण Date कन्फर्म केल्यावर
आमची टीम आपणास वर्कशॉप ची
Date, Timing and Address पाठवेल.
सर्वात महत्त्वाचे हा वर्कशॉप सध्या
पूर्णपणे फ्री असणार आहे त्यामुळे
कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही.
Note :- वर्कशॉप मध्ये 10 सीट असल्यामुळे
आपण आपले सेट आधीच बुक करावे.
Workshop Date & Time
Contact Details

Time
10.00 am to 12.30 pm
Date
1) Thursday 10 April 2025
2) Thursday 17 April 2025
No:- 9307974806, 8329284650
Address:- Office No-8, 4th Floor,
Manogat Building, Near PVG Collage,
Shivdarshan Pune - 411009